शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

कोल्हापूर : कोल्हापूर : ‘बीएसएनएल’ची सेवा कानाकोपऱ्यात पोहोचवा : शेट्टी, महाडिक यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : गल्लीतील संघर्षाने राजकीय नेतृत्व खुजे ! कोल्हापूरची अप्रिय परंपरा ! : सतेज पाटील-महाडिक संघर्षाने इतिहासाची पुनरावृत्ती; राज्याचे नेतृत्व कधी करणार?

कोल्हापूर : केरळला दोन ट्रक भरुन अंडरवेअर पाठविणार : धनंजय महाडिक

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

कोल्हापूर : कोल्हापूर : मालवाहतूकदार संघटनांतर्फे खासदार धनंजय महाडिक यांंचा सत्कार

कोल्हापूर : सकाळी पवार यांच्यासोबत, दुपारी ‘ताराराणी’कडे- खासदारांची ठिय्या आंदोलनास दोनवेळा भेट : राष्टवादीच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता

बीड : शिरुर कासार तालुक्यातील तागडगावात भगवानबाबांचा जयघोष

सोलापूर : भविष्यात इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्प उभा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वचनपूर्ती सोहळा उत्साहात

कोल्हापूर : खा. महाडिक भाजपाचे नगरसेवक घेऊन पवारांच्या भेटीला, राजकीय उलथापालथीला वेग

कोल्हापूर : कोल्हापूर :शिवसेनेच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे महत्त्व वाढणार, लोकसभेचे राजकारण, विधानसभेला मात्र सेनेची होणार दमछाक