शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 1:08 PM

खासदार धनंजय महाडिक यांनी इथून दिल्लीला नेलेल्या शालेय मुलांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या विद्यार्थ्यांशी आपुलकीने मराठी भाषेतून संवाद साधल्याने सर्वच विद्यार्थी भारावले.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेटधनंजय महाडिक यांचा उपक्रम: पंतप्रधानांनी मराठीतून साधला संवाद

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांनी इथून दिल्लीला नेलेल्या शालेय मुलांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या विद्यार्थ्यांशी आपुलकीने मराठी भाषेतून संवाद साधल्याने सर्वच विद्यार्थी भारावले.कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३० शालेय मुला-मुलींनी बुधवारी विमानातून थेट दिल्ली गाठली. या मुलांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या या मुलांशी मराठीमधून संवाद साधत, त्यांची आस्थेने आणि आपुलकीने विचारपूस केली.

शिवाय नव्या पिढीच्या मनातील कल्पना, त्यांचे प्रश्न जाणून घेतले. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी, अभिनव संकल्पनेतून कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील निवडक मुलांना दिल्लीला नेऊन संसदेचे कामकाज, राष्ट्रपती भवन तर दाखवलेच; पण पंतप्रधानांची भेट घालून दिल्याने, या मुलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पंतप्रधान मोदी यांनी, खासदार महाडिक यांच्या संकल्पनेचेही भरभरून कौतुक केले.

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीkolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक