शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

कोल्हापूर : मालवाहतूकदार संघटनांतर्फे खासदार धनंजय महाडिक यांंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:45 AM

मालवाहतूकदारांच्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनप्रश्नी लोकसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी सविस्तर विवेचन केल्याबद्दल व सभापती सुमित्रा महाजन यांच्यासह संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. याबद्दल त्यांचा कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनसह विविध मालवाहतूकदार संघटनांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देमालवाहतूकदार संघटनांतर्फे खासदार धनंजय महाडिक यांंचा सत्कारलोकसभेत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले

कोल्हापूर : मालवाहतूकदारांच्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनप्रश्नी लोकसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी सविस्तर विवेचन केल्याबद्दल व सभापती सुमित्रा महाजन यांच्यासह संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. याबद्दल त्यांचा कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनसह विविध मालवाहतूकदार संघटनांच्यावतीने सत्कार करण्यात आला.खासदार महाडिक यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यानंतर शुक्रवारी (दि. २७) केंद्रीय वित्तमंत्री पियुष गोयल यांच्याशी वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या. तर उर्वरित मागण्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासनही वित्तमंत्री गोयल यांनी दिले.

याबद्दल कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनसह कोल्हापूर बॉक्साईट वाहतूक संघटना, जिल्हा वाळू संघटना, नेर्ली तामगाव डंपर वाहतूक संस्था, कोल्हापूर लोकल माल वाहतूक संघटनांतर्फे महाडिक यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयात सत्कार करण्यात आला.यावेळी लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, भाऊ घोगळे, हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, विजय भोसले, विजय पोवार, गोविंद पाटील, श्रीरंग पाटील, अश्विन पटेल, प्रकाश भोसले, अतुल जाधव, जयराम जाधव, प्रकाश सुरवसे, संतोष पोवार, विजय पाटील, विजय तेरदाळकर, तानाजी गोंधळेकर, सुनील राठोड, कुलभूषण कोळी, विजय कडवेकर, आदी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनसह विविध मालवाहतूकदार संघटनांतर्फे खासदार महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूर