लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
फडणवीसांनी ट्विट केलेला फोटो अयोध्येचा नाही; कार सेवेच्या फोटोवरुन संजय राऊतांचा सवाल - Marathi News | The photo tweeted by devendra Fadnavis is not of Ayodhya Sanjay Raut's question on the karseva photo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांनी ट्विट केलेला फोटो अयोध्येचा नाही; कार सेवेच्या फोटोवरुन संजय राऊतांचा सवाल

उद्या २४ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. ...

अमृता फडणवीस यांनी कैलाश खेर यांच्यासोबत गायलं 'हे राम' भजन - Marathi News | “Hey Ram" by Kailash Kher and Amruta Fadnavis Releases as a Tribute to the Pran Pratishtha Ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता फडणवीस यांनी कैलाश खेर यांच्यासोबत गायलं 'हे राम' भजन

प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या सुमधुर आवाजातील भजन गीत लाँच करण्यात आले आहे. ...

Video: जागे थे वीर शिवाजी... फडणवीसांनी गायलं आंदोलनाचं गाणं, तरुणाईचीही साथ - Marathi News | Video: Jage The Veer Shivaji... Devendra Fadnavis sang the protest song, support of youth in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video: जागे थे वीर शिवाजी... फडणवीसांनी गायलं आंदोलनाचं गाणं, तरुणाईचीही साथ

रामजन्मभूमी संकुलात जमिनीवर हजारो फुलांच्या सहाय्याने आकर्षक पुष्परचना करण्यात आल्या आहेत ...

दहशतवादमुक्तीची सुरुवात प्रभू श्रीरामांनी केली; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन - Marathi News | Sri Ram started the liberation of terrorism; said that Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहशतवादमुक्तीची सुरुवात प्रभू श्रीरामांनी केली; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

काही जण राम मंदिराच्या कार्यक्रमाला जात नाहीत, असा चिमटा फडणवीसांनी काढला. ...

Nagpur: अमृत काळात देशाच्या विकासासाठी युवकांची भूमिका मोलाची, देवेंद्र फडणवीस य़ांचं विधान - Marathi News | Devendra Fadnavis's statement that the role of youth is important for the development of the country during Amrit period | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमृत काळात देशाच्या विकासासाठी युवकांची भूमिका मोलाची, देवेंद्र फडणवीस य़ांचं विधान

Devendra Fadnavis News: आपला देश हा आता अमृत काळातून जात आहे. २०३५ पर्यंत देशातील तरुणांची संख्या सर्वाधिक असेल. हा काळ हा देशाची दिशा ठरविणारा असेल. त्यामुळे अमृत काळात देशाच्या विकासात युवकांची भूमिका मोलाची राहणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद् ...

दहशतवादापासून मुक्तीची सुरूवात प्रभू श्रीरामांनी केली - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Freedom from terrorism was started by Lord Shri Ram - Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहशतवादापासून मुक्तीची सुरूवात प्रभू श्रीरामांनी केली - देवेंद्र फडणवीस

गावदेवी मैदाने येथे सुरू असणाऱ्या रामायण महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. ...

"गड-किल्ले पण साफ करा", राम मंदिरात साफसफाई करणाऱ्या अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांचा सल्ला - Marathi News | Devendra Fadnavis Wife Amruta Fadnavis Trolled For Cleaning Mumbai's Oldest Ram Temple Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गड-किल्ले पण साफ करा", राम मंदिरात साफसफाई करणाऱ्या अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांचा सल्ला

अमृता फडणवीसांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.   ...

CM अन् आम्ही दोन DCM एकत्र बसणार होतो, पण...; तेव्हा काय झालं?,अजितदादांनी सांगितलं - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has reacted to the viral video. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM अन् आम्ही दोन DCM एकत्र बसणार होतो, पण...; तेव्हा काय झालं?,अजितदादांनी सांगितलं

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...