लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"मराठ्यांच्या पुढं हतबल सरकारने निवडणूका लांबवल्या"; जरांगेंनी पुढचा प्लॅन सांगितला - Marathi News | "Desperate government postpones elections before Marathas"; Jarang told the next plan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"मराठ्यांच्या पुढं हतबल सरकारने निवडणूका लांबवल्या"; जरांगेंनी पुढचा प्लॅन सांगितला

२९ ऑगस्टची बैठक पुढे ढकलली; निवडणूक लांबल्याने आता मतदारनिहाय घोंगडी बैठका घेणार ...

"लाडकी बहीण सुरू ठेवायची, तर फडणवीसच सीएम हवेत"  - Marathi News | Ladki Bahin Yojana should continue, Fadnavis only wants CM - Suresh Khade  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाडकी बहीण सुरू ठेवायची, तर फडणवीसच सीएम हवेत" 

भाजपतर्फे येथे 'लाडक्या बहिणींचा देवाभाऊ' या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाचा थेट प्रक्षेपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

Priyanka Chaturvedi : "एका मुलीची आई असल्याच्या नात्याने मी..."; प्रियंका चतुर्वेदींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | shivsena ubt uddhav thackeray faction mp Priyanka Chaturvedi reaction on badlapur case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एका मुलीची आई असल्याच्या नात्याने मी..."; प्रियंका चतुर्वेदींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Priyanka Chaturvedi : प्रियंका चतुर्वेदी यांनी महिला सुरक्षेशी संबंधित 'शक्ती कायदा' लागू करण्यात दिरंगाई केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

बदलापूर प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश - Marathi News | SIT formed to probe Badlapur case; Home Minister Devendra Fadnavis orders police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश

दरम्यान, आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केल्याचे सांगण्यात आले. ...

'...कायदा सुवस्था गृहमंत्री फडणवीस चांगली राहू देत नाहीत'; बदलापूर घटनेवरून जरांगेंची टीका - Marathi News | '... Law and order does not allow Home Minister Fadnavis to stay well'; Manoj Jarange's criticism on the Badlapur incident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'...कायदा सुवस्था गृहमंत्री फडणवीस चांगली राहू देत नाहीत'; बदलापूर घटनेवरून जरांगेंची टीका

सरकारचं लक्ष जनतेच्या समस्यांवर आहे की सत्तेच्या जुगाडावर, हेच ठरवायचं आहे: मनोज जरांगे ...

"बदलापूर प्रकरणात कायद्याने चालावं लागणार, खटला फास्टट्रॅक कोर्टात वकील उज्ज्वल निकम चालवणार" - Marathi News | Badlapur case should be governed by law lawyer Ujjwal Nikam will prosecute the case in fast track court says Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बदलापूर प्रकरणात कायद्याने चालावं लागणार, खटला फास्टट्रॅक कोर्टात वकील उज्ज्वल निकम चालवणार"

Girish Mahajan : बदलापूरमध्ये चार वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून या घटनेवरुन आंदोलन सुरू आहे. ...

बदलापूर अत्याचार प्रकरण: कारवाईला विलंब करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दणका; ३ जण निलंबित - Marathi News | Badlapur school Case action on Police Officers For Delaying Action 3 suspended | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर अत्याचार प्रकरण: कारवाईला विलंब करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दणका; ३ जण निलंबित

नागरिकांच्या दबावानंतर गृहखात्याने याप्रकरणी दोषी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. ...

'प्रशासनावर विश्वास नाही, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे';बदलापूर प्रकरणावरुन खासदार प्रणिती शिंदे संतापल्या - Marathi News | No faith in administration Home Minister should resign MP Praniti Shinde angry over Badlapur case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'प्रशासनावर विश्वास नाही, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे';बदलापूर प्रकरणावरुन खासदार प्रणिती शिंदे संतापल्या

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिंदे यांनी केली. ...