शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नागपूर : देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊ नये; नागपुरातील भाजप पदाधिकाऱ्यांची भूमिका

मुंबई : केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजींची 'ती' विनंती मान्य करणार नाही, कारण...; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे, कारण...; भुजबळांचे रोखठोक विधान

मुंबई : “लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक”; काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : हे सरकार जितके दिवस चालेल...; फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत देताच विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला

मुंबई : भाजपात काहीतरी धुमसतेय? मोहित कंबोज यांचे ट्विट, एका व्यक्तीचं महत्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान...

महाराष्ट्र : फडणवीसांनी दिल्लीची दिशाभूल केली अन् मोदींना तोंडावर पाडलं: पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत, CM शिंदे म्हणाले- पराभवाची जबाबदारी...

मुंबई : मला सरकारमधून मोकळं करा; फडणवीसांच्या घोषणेनंतर ठाकरे गट म्हणतो, आता विनोद तावडे मुख्यमंत्री...

मुंबई : “मी कमी पडलो, महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो”: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस