लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'असं' काय सांगितलं ज्यामुळं त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतले - Marathi News | What Advice given by CM Devendra Fadnavis to Eknath Shinde, after which Shinde agreed to take the post of Deputy CM | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'असं' काय सांगितलं ज्यामुळं त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतले

तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | CM Fadnavis will take a decision regarding Munde after the investigation is completed: Chandrashekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे

तपासात काही आढळून आले तर राजीनामा मागितला जाऊ शकतो. ...

शुभदाच्या खुनाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; थेट रश्मी शुक्ला यांना पत्र - Marathi News | National Commission for Women takes serious note of shubhada kodare murder direct letter to rashmi shukla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुभदाच्या खुनाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; थेट रश्मी शुक्ला यांना पत्र

प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि कालबद्ध पद्धतीने करून एफआयआरच्या प्रतीसह सविस्तर कारवाई अहवाल २ दिवसांच्या आत आयोगाला सादर करावा ...

Maharashtra Politics : 'मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे वारसदार व्हावे'; विजय वडेट्टीवार यांनी केले कौतुक - Marathi News | Maharashtra Politics Chief Minister Devendra Fadnavis should become the successor of Prime Minister Narendra Modi says Vijay Vadettiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे वारसदार व्हावे'; विजय वडेट्टीवार यांनी केले कौतुक

Maharashtra Politics : काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. ...

"मी ड्रग्ज, स्मोकिंग अन् मद्यपान" मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत काय म्हणाला जॉन अब्राहम? - Marathi News | John Abraham Speech In Drug Free Navi Mumbai Campaign In Presence Of Cm Devendra Fadnavis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी ड्रग्ज, स्मोकिंग अन् मद्यपान'' मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत काय म्हणाला जॉन अब्राहम?

'नशामुक्त नवी मुंबई' कार्यक्रमात जॉन अब्राहमचं १ मिनिटाचं भाषण, तुफान टाळ्या ...

"गेल्या १० वर्षांत २०१९ हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्रात..."; CM देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान - Marathi News | CM Devendra Fadnavis has commented on the direction of Maharashtra development in the next five years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"गेल्या १० वर्षांत २०१९ हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्रात..."; CM देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षात महाराष्ट्राची विकासाची दिशा कशी असेल याबाबत भाष्य केले आहे ...

Devendra Fadnavis: गुन्हे घडताहेत; पण पोलीस लगेच कारवाईही करतायेत - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Crimes are happening; but the police are taking immediate action - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devendra Fadnavis: गुन्हे घडताहेत; पण पोलीस लगेच कारवाईही करतायेत - देवेंद्र फडणवीस

गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा वाढवण्याचा आमचा विचार आहे ...

"आरशात पाहिलं का? सरडा पण लाजेल"; एकनाथ शिंदेंनी टीका करताच आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Aditya Thackeray reacts after Eknath Shinde criticizes CM Devendra Fadnavis visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आरशात पाहिलं का? सरडा पण लाजेल"; एकनाथ शिंदेंनी टीका करताच आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला होता. ...