शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : CM असताना कार्पेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!

महाराष्ट्र : पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'

मुंबई : उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

महाराष्ट्र : आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पुणे : सत्ता भाजपची अन् राज्य गुन्हेगारांचे; गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, पुण्यातील राष्ट्रवादीचे आंदोलन

भंडारा : शेतकऱ्यांना एक लाख द्या... अन्यथा पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ खासदार पडोळेंच्या धमकीने राजकीय क्षेत्रात खळबळ

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: विकास सोडून फक्त विधानेच! उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया

मुंबई : तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

पुणे : Pune Metro: हडपसर बस डेपो ते सासवड मेट्रो मार्ग बोगद्यातून जाणार; १६ मेट्रो स्थानके होणार