Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: एक्झिट पोलच्या अंदाजावर देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे भाष्य करत सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...
केवळ मतदानासाठी नागपुरात आलेले सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे २० मिनीटे चर्चा केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Bitcoin Scam: या प्रकरणी करण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. याची सखोल चौकशी होऊन त्यातील सत्य बाहेर येणे, हा जनतेचा अधिकार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...