लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले..  - Marathi News | There is no remorse or any worry on his face; Lawyer said after meeting Delhi blast accused.. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटातील मुख्य आरोपी उमर उन नबी यांचा सहकारी आमिर राशिद अली याला आता पोलिसांनी अटक केली आहे. ...

चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड - Marathi News | Delhi car blast Major revelations by accused doctor during interrogation; Use of Signal App, purchase of i-20 many things revealed faisal ishaq bhatt pakistani network | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड

या तपासात आढळून आले आहे की, या आरोपींनी 'सिग्नल' ॲपवर एक ग्रुप तयार केला होता. याचा ॲडमिन मॉड्यूलचा म्होरक्या डॉ. मुझफ्फर होता. तो सध्या फरार आहे. तसेच, डॉ. उमर, डॉ. मुजम्मिल, डॉ. आदिल आणि डॉ. शाहीन हेदेखील या ग्रूपमध्ये होते. ...

Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट? - Marathi News | shoe bomber rockets drones are being used to launch hamas like attack in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?

Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या एनआयएच्या तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत. ...

Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे - Marathi News | Delhi Car Blast ED takes action against Al Falah University raids at 25 places including Okhla Jamia Nagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे

Delhi Car Blast ED raids Al Falah University: अल फलाह विद्यापीठ हे व्हाईट टेरर मॉड्यूलच्या चौकशीच्या केंद्रस्थानी आहे ...

दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख - Marathi News | Delhi Blast case: Dr. Umar video recorded before Delhi blast surfaced; mentions 'suicide bomber' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख

१० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. ...

लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान! - Marathi News | Red Fort blast gets a 'digital twist'; Use of Swiss app 'Threema' poses a big challenge to security agencies! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!

लाल किल्ला स्फोटाच्या तपासात स्विस ॲप Threema चा वापर. या प्रतिबंधित ॲपमुळे संशयितांचा माग काढणे कठीण. एन्क्रिप्शन आणि VPN चा वापर. ...

'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'! - Marathi News | delhi red fort blast Fidayeen Umar use tatp shoe bombe Which is called Shaitan ki Maa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!

राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबर 2025 रोजी (सोमवारी) झालेल्या भीषण स्फोटाच्या तपासात एक धक्कादायक आणि मोठी माहिती ... ...

दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना - Marathi News | Another arrest in Delhi Red Fort blast case; Hamas style attack planned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना

तपासात असे दिसून आले आहे की, हे दहशतवादी हमाससारखेच ड्रोन आणि रॉकेट वापरून दिल्लीवर हल्ला करण्याचा कट रचत होते. ...