शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

आंतरराष्ट्रीय : ब्रिटनमध्ये 'पद्मावती' प्रदर्शित करण्याची परवानगी, करणी सेनेची थिएटर्स जाळण्याची धमकी

जरा हटके : #Video : पाहा हा गोरीला कसा ताल धरतो दीपिकाच्या 'घुमर'वर

मुंबई : पद्मावती वाद : 'जो कुणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चप्पल फेकेल त्याला 1 लाख रुपये देईन', चित्रपट निर्मात्याचं वादग्रस्त ट्विट

राष्ट्रीय : पद्मावती वाद - दीपिकाच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण, मुख्यमंत्र्यांनी दिलं सुरक्षेचं आश्वासन

राष्ट्रीय : पद्मावती ला फटका - मध्यप्रदेशात प्रदर्शनावर मुख्यमंत्र्यांची बंदी

राष्ट्रीय : दीपिका पादुकोणला जिवंत जाळणा-याला एक कोटींचं बक्षिस जाहीर

राष्ट्रीय : दीपिका आणि संजय लिला भन्साळींचं शीर कापणा-याला 10 कोटींचं बक्षिस, भाजपा नेत्याची घोषणा

राष्ट्रीय : कोण होती पद्मावती ? जाणून घ्या का सुरु आहे वाद ?

राष्ट्रीय : 'पद्मावती'चा वाद चिघळला, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

राष्ट्रीय : 'पद्मावतीचं तिकीट काढण्याआधी विमा काढून ठेवा', फेसबुकवर पोस्ट झाला धमकी देणारा मेसेज