शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : रणवीर सिंगची बहीण दीपिका पादुकोण इतकीच आहे सुंदर, पाहा तिचे फोटो...

फिल्मी : मी जगातील सगळ्यांत सुंदर मुलीशी लग्न केलेय...! रणवीर बोलला अन् दीपिका लाजली!!

फिल्मी : ‘खिल्जी’ बनून वेडिंग पार्टीत पोहोचला रणवीर सिंग, पाहा फोटो...!

फिल्मी : मुंबईचे रिसेप्शन झाल्यानंतर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण करणार आहेत ही कामे

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या रिसेप्शननंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली ही मीम्स

फिल्मी : DeepVeer चे मोस्ट अवेटेड वेडिंग असले तरीही विरूष्का वेडिंगलाच नेटकऱ्यांची पसंती

फिल्मी : DeepVeer Reception :हे खरंच आहेत Made for each other couple, हा व्हिडीओ पाहून सारेच म्हणतील नवरा असावा तर असा

फिल्मी : दीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन

फिल्मी : दीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी

फिल्मी : रिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये