शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : रिसेप्शनला काही तास उरले असताना रणवीर सिंगने केले असे काही ट्वीट

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या मुंबई रिसेप्शनचा होता हा मेनू

फिल्मी : रणवीर सिंगच्या आईने दिली दीपिका पादुकोणला टक्कर, सगळीकडे तिच्या लूकचीच चर्चा

फिल्मी :  दीपवीरने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन! पाहा, फोटो!!

फिल्मी : काय म्हणता, दीपिका पादुकोणचा हा ‘रॉयल’ ड्रेस तयार करण्यासाठी लागले १६ हजार तास!

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगची प्रेमकथा सांगितली रणवीरने

फिल्मी : रणबीर कपूर व दीपिका पादुकोण पुन्हा एकदा दिसणार एकत्र ?

फिल्मी : DeepVeer Reception:'दीपवीर'ची रिसेप्शनला येणाऱ्या पाहुण्यांना 'ही' विशेष विनंती, वाचा सविस्तर!

फिल्मी : DeepVeer Reception:मुंबईत रंगला 'दीपवीर'चा रिसेप्शन सोहळा, जणू अप्सरा असा दीपिका पादुकोणचा रॉयल अंदाज,SEE PICS

फिल्मी : Deepika Ranveer Wedding: पाहा, वेडिंग पार्टीतील रणवीर सिंगच्या ‘अतरंगी’ ड्रेसचा मेकिंग व्हिडिओ!