लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

लग्नघरावर शोककळा! दोन दिवसांवर होते लग्न, हळदीच्या दिवशीच नवरीचा अपघाती मृत्यू - Marathi News | Mourning spread over the wedding! The wedding took place two days later, the bribe died accidentally on the day of Haldi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लग्नघरावर शोककळा! दोन दिवसांवर होते लग्न, हळदीच्या दिवशीच नवरीचा अपघाती मृत्यू

खड्डा व दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे. ...

भरधाव कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Bike rider dies after being hit by a container | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

हडपसर-सासवड रस्त्यावरील ग्लायडिंग सेंटर येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरदार धडक बसली ...

पाकिस्तानात 8 वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; पॅसेंजर वाहनावर ओपन फायरिंग, 39 जणांचा मृत्यू - Marathi News | Pakistan's biggest terror attack in 8 years; Open firing on passenger vehicle, 39 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात 8 वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; पॅसेंजर वाहनावर ओपन फायरिंग, 39 जणांचा मृत्यू

महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानातील हा गेल्या आठ वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. ...

Kolhapur: शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | Student dies after iron gate of school gate falls on him in Kerle Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

मुलाच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ ...

Kolhapur: मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचाही मृत्यू - Marathi News | the mother also died due to the shock of the child's death In Nesri kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचाही मृत्यू

नेसरी : छातीत कळ आली म्हणून उपचारासाठी दवाखान्यात नेलेल्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईनेही प्राण सोडला. आई व मुलाचा ... ...

Leopard Attack In Daund: अडीच महिन्याच्या बाळावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद - Marathi News | Leopard jailed for attacking two-and-a-half-month-old baby | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack In Daund: अडीच महिन्याच्या बाळावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद

वनविभागाने एवढी तत्परता अगोदर दाखवली असती तर त्या चिमुरड्याचा जीव वाचला असता ...

दारूच्या नशेतील कारचालक अल्पवयीन मुलाने ३ वाहनांना उडवले, रिक्षाचालकाचा मृत्यू, भोसरीतील घटना - Marathi News | Drunk driver minor blows up 3 vehicles, rickshaw puller dies, incident in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारूच्या नशेतील कारचालक अल्पवयीन मुलाने ३ वाहनांना उडवले, रिक्षाचालकाचा मृत्यू, भोसरीतील घटना

अल्पवयीन मुलाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ३ वाहनांना उडवले असून २ दुचाकीस्वार जखमी, तर रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे ...

Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप' - Marathi News | Pakistan Violence several terrorists and security personnel killed in Pakistan some policemen kidnapped in Khyber Pakhtunkhwa region | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'

Pakistan Violence, Terrorists Killed Policemen Kidnapped: अनेक तास चाललेल्या कारवाईत आसपासच्या भागातील रहिवासीही जखमी झाल्याची माहिती ...