लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

नागपुरातील चिंचभवन पुलावर अपघात : आजी-नातवासह तिघांचा मृत्यू - Marathi News | Accident on Chinchbhan bridge in Nagpur: Death of three including grandmother and grandson | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील चिंचभवन पुलावर अपघात : आजी-नातवासह तिघांचा मृत्यू

दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात आजी व नातवासह तिघांचा मृत्यू झाला. १८ तासाच्या आत झालेल्या या अपघातामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आजी व नातवला चिरडणाऱ्या वाहनाचा पत्ता न लागल्यामुळे नातेवाईकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. ...

नवविवाहितेला मोबाईलचा अतिरेक नडला; मोबाईलवर बोलतांना जिन्यावरून पडल्याने झाला मृत्यू - Marathi News | newly married women fallen while speaking on the mobile was death in Gangapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवविवाहितेला मोबाईलचा अतिरेक नडला; मोबाईलवर बोलतांना जिन्यावरून पडल्याने झाला मृत्यू

जिना उतरत असताना पाय निसटल्याने ती जिन्यावरून खाली कोसळली. ...

Mumbai Rain Update : चर्चगेट स्टेशनजवळ होर्डिंगचा भाग कोसळून एकाचा मृत्यू - Marathi News | Mumbai Rain Update: Death of one person due to hoarding collapse near Churchgate station | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Update : चर्चगेट स्टेशनजवळ होर्डिंगचा भाग कोसळून एकाचा मृत्यू

होर्डिंगचा काही भाग कोसळल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना चर्चगेट स्टेशनजवळ घडली. दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. ... ...

शहागड येथे दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू  - Marathi News | Two sibling sisters die drown in Shahgad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शहागड येथे दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू 

खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या. ...

नाशिकहून चारधामला जाणाऱ्या बसचा अपघात, 4 जणांचा मृत्यू - Marathi News | four killed in bus accident in vidisha madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाशिकहून चारधामला जाणाऱ्या बसचा अपघात, 4 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यामध्ये मंगळवारी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात  4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

‘चमकी बुखार’मुळे बिहारमध्ये ५६ मुलांचा मृत्यू - Marathi News | 56 children die in Bihar due to 'spiny fever' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘चमकी बुखार’मुळे बिहारमध्ये ५६ मुलांचा मृत्यू

या तापामुळे आजारी असलेली १०० मुले मुजफ्फरपूरच्या श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. ...

वीज वितरणच्या निलंबित कर्मचाऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suspended worker's suicide in power distribution | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वीज वितरणच्या निलंबित कर्मचाऱ्याची आत्महत्या

वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर वीज वितरण कंपनीत लागलेल्या आणि अलिकडेच निलंबित झालेल्या एका तरूण लाईनमनने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पवनी तालुक्यातील कोसरा (कोंढा) येथे सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. ...

स्वयंपाक बनवताना महिलेचा भाजून मृत्यू - Marathi News | The woman has burned while cooking | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वयंपाक बनवताना महिलेचा भाजून मृत्यू

उपचारादरम्यान १८ मेला वर्षा यांचा मृत्यू झाला होता.   ...