शहापूरनजीक झालेल्या अपघाताने मृत्युमुखी पडलेल्या गायिका गीता माळी यांना अमरधाममध्ये अखेरचा निरोप देताना नाशिकच्या कलाकार आणि रसिकांना अश्रुंचा बांध रोखणे अनावर झाले होते. ...
मध्यप्रदेशातील मजुरांना गेवराई येथे घेऊन येणारी मालवाहतूक जीप उलटली. या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक असून, २२ मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. ...
नागपूर शहर जिल्हा युवक कॉंग्रेस कमिटीचे महासचिव, बिल्डर असोसिएशन नागपूरचे माजी अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राजा द्रोणकर यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ...
सातारा येथील शाहूनगरमधील एका फ्लॅटमध्ये लक्ष्मी तानाजी कांबळे (वय ४०, रा. शेंदूर, ता. कागल, जि. कोल्हापूर) या महिलेचा गुरुवारी रात्री आठच्या सुमारास संशयास्पद मृतदेह आढळून आला. त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...