नागपूर शहर जिल्हा युवक कॉंग्रेस कमिटीचे महासचिव, बिल्डर असोसिएशन नागपूरचे माजी अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राजा द्रोणकर यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ...
सातारा येथील शाहूनगरमधील एका फ्लॅटमध्ये लक्ष्मी तानाजी कांबळे (वय ४०, रा. शेंदूर, ता. कागल, जि. कोल्हापूर) या महिलेचा गुरुवारी रात्री आठच्या सुमारास संशयास्पद मृतदेह आढळून आला. त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
संजय टावरी यांच्या शेतातील विहिरीमध्ये महिलेचा नग्न मृतदेह असल्याची माहिती बडनेरा पोलिसांना मंगळवारी प्राप्त झाली होती. बुधवारी सकाळी पोलिसांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने मृतदेह विहिरीतून काढला. या मृतदेहाचे शिर कापण्यात आले होते. तथापि, ते शिर विहिर ...
सुधाकर महादेवराव पाटेकर (४७) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिद्धनाथपूर येथील रहिवासी आहेत. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास त्यांनी विष प्राशन केले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले गेले. रात्री २ वाजता त्यां ...
७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रामागील एका शेतात त्याचा मृतदेह आढळला होता. तो ४ नोव्हेंबर रोजी रात्रकालीन प्रो-कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता. परंतु घरी परतच आला नाही. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर लाखांदूर ठाण्या ...
मोई (तांडा) येथील रामकिसन सरदार राठोड (४५) यांच्याकडे सव्वाचार एकर शेती आहे. सततची नापिकी व दुष्काळाने त्यांनी आधीच धसका घेतला होता. साडेचार लाखाचे कर्जही होते. अशातच त्यांना घरगुती वापराचे बिल आले. मात्र परिस्थिती अभावी बिल भरले नाही. ७ ला त्यांचा व ...
काजल विशाल काटकर (२६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा ११ जुलै रोजी चांदोरेनगरातील विशाल ज्ञानेश्वर काटकर (३०) याच्याशी विवाह झाला होता. रविवारी पहिली दिवाळी आटोपून नेर येथून काजल सासरी आली होती. त्यानंतर आठ दिवसातच आत्महत्येचा प्रकार घडला. काजलला पत ...