लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

दोन दिवसापूर्वी भरती झालेल्या वृद्धाचा कोरोनाने मृत्यू - Marathi News | Corona dies of old age recruited two days ago | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :५१ दिवसानंतर जिल्ह्यात मृत्यू : दोन बाधित रुग्णही आढळले, एक रुग्ण कोरोनामुक्त, सध्या १८ सक्रिय रुग्ण

कोरोनाने जिल्ह्यात आजवर मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी झाली आहे. कोरोना बळींची संख्या रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजनाही राबवित आहे. मोठ्या प्रमाणावर तपासण्या करण्यात येत असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न होऊन त्यास वेळेस उपचार देण्यास मदत मिळत आहे. ...

शंभर फूट खोल दरीत ट्रक कोसळला - Marathi News | The truck crashed into a hundred feet deep ravine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शंभर फूट खोल दरीत ट्रक कोसळला

मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक शुक्रवारी (दि. ६) पहाटे चारच्या सुमारास १०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात १ जागीच ठार झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. घटना ...

त्र्यंबकला अनोळखी इसमाचा मृतदेह - Marathi News | Isma's body unknown to Trimbak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला अनोळखी इसमाचा मृतदेह

लाॅकडाऊनमुळे येथील बंद असलेल्या रिकाम्या, परंतु कुलूप नसलेल्या वर्गखोलीत गुरुवारी (दि.५) सकाळी १०.३९ पूर्वी बेवारस प्रेत आढळून आल्याची खबर सागर भोई (रा.पाच आळी, त्र्यंबकेश्वर) याने पोलिसांना दिली. ...

लोखंडी पाट्याने मारहाण करुन आईचा खून;किरकोळ वादातून कृत्य - Marathi News | Murder of a mother by beating her with an iron plate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोखंडी पाट्याने मारहाण करुन आईचा खून;किरकोळ वादातून कृत्य

Murder Case : शाम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुलोचना पवार या मुलगा शहाजी याच्याबरोबर रहिमतपूर बसस्थानकाजवळील संरक्षण भिंतीस लागून असलेल्या झोपडीत राहत होते. ...

... ती मायच; लेकीप्रमाणं सांभाळलेल्या चार सुनांनी सासूच्या पार्थिवाला दिला खांदा - Marathi News | She is not my mother-in-law; The four daughters-in-law, like Leki, gave shoulder to mother-in-law Parthiwala | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :... ती मायच; लेकीप्रमाणं सांभाळलेल्या चार सुनांनी सासूच्या पार्थिवाला दिला खांदा

बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे घटना ...

बापरे! नराधमांनी महिलेची हत्या करून कापले गुप्तांग अन् डोळे घेतले काढून - Marathi News | The woman was killed and her private part and eyes were removed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! नराधमांनी महिलेची हत्या करून कापले गुप्तांग अन् डोळे घेतले काढून

Internation Crime News : पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ...

नात्याला काळिमा; दारू पिऊ देत नाही म्हणून मुलाने आईला केले ठार - Marathi News | Disgrace the relationship; The boy killed his mother for not allowing drinking alcohol | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नात्याला काळिमा; दारू पिऊ देत नाही म्हणून मुलाने आईला केले ठार

The boy killed his mother in Jalana : दारू पिण्यासाठी घरातील धान्य विकण्यास अडवल्याने केली मारहाण ...

दोघांच्या वादात मध्यस्थाचा बळी; मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून - Marathi News | Victim of mediation in two's dispute; Murder of a young man who went to settle a friend's quarrel | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोघांच्या वादात मध्यस्थाचा बळी; मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून

Murder Case in Bhokardan : हॉटेल चालक असलेल्या मृत तरुणाचे दीड महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. ...