लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Bollywood : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन - Marathi News | National Award winning bollywood actress Surekha Sikri passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bollywood : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन

सुरेखा सीकरी यांना आज सकाळी ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांच्या मॅनेजरने माध्यमांना दिली. स्ट्रोकनंतर लवकरच सुरेखाजींच्या प्रकृती सुधारणा होण्यास सुरुवात झाली होती ...

मुकबधीर महिलेने हंबरडा फोडताच डॉक्टरांसह अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला - Marathi News | Many, including doctors, burst into tears as the deaf woman burst into tears | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुकबधीर महिलेने हंबरडा फोडताच डॉक्टरांसह अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला

कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर अंत्यसंस्काराचे काम या फाऊंडेशनकडून केले जात आहे. आतापर्यंत त्यांनी ३०० हून अधिक मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. ...

पिंपरीत १२ वर्षीय मुलाची साडीच्या साह्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | 12 year old boy commits suicide in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत १२ वर्षीय मुलाची साडीच्या साह्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

बाहेर जातो असे सांगून सुशांत हा गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडला होता. ...

मोर्शी येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a young farmer at Morshi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोर्शी येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या

Crime News : कारंजा पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे. ...

अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी मृतदेह नेला उत्तरीय तपासणीसाठी - Marathi News | Police stopped the funeral procession and took the body for further investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी मृतदेह नेला उत्तरीय तपासणीसाठी

Crime News : यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हलविला.  ...

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून १० लाखांची मदत सुपूर्त; एकनाथ शिंदेंनी घेतली भेट  - Marathi News | Shivsena help Rs 10 lakh to Swapnil Lonakar's family; Visited by Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून १० लाखांची मदत सुपूर्त; एकनाथ शिंदेंनी घेतली भेट 

महाराष्ट्र सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ...

काकाकडे आलेल्या बालकाचा स्लायडींग गेट अंगावर पडून मृत्यू - Marathi News | The child who came to the uncle fell on the sliding gate and died on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काकाकडे आलेल्या बालकाचा स्लायडींग गेट अंगावर पडून मृत्यू

सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास मयूर घराच्या कंम्पाऊंडवालला असलेल्या लोखंडी स्लायडींग गेटवर खेळत होता. ...

क्षुल्लक कारणावरून मारहाणीत मृत्यू; आरोपीला अटक, चंद्रपूरमधील घटना - Marathi News | Death by beating for trivial reasons; Accused arrested, incident in Chandrapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्षुल्लक कारणावरून मारहाणीत मृत्यू; आरोपीला अटक, चंद्रपूरमधील घटना

प्राप्त माहितीनुसार, मृतक विशेषराव आत्राम (४५) व प्रशांत हंसकर या दोघात गावातील चौकात कडाक्याचे भांडण झाले. ...