देवाघरचे ज्ञात कुणाला, विचित्र नियमाने, कुणी रखडती धुळीत अन् कोणास लाभे प्रेम हे नाट्यगीत असो किंवा जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले हे भक्तिगीत असो, नाशिकरोडच्या रसिकांचे कान तृप्त झाले. ...
धुलीवंदनाच्या दिवशी दर तीन वर्षांनी भरणाऱ्या मेघनाथ यात्रेची तुसमर तालुक्याच्या आष्टी येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुजेसाठी लागणारा खास गरदेव (ध्वजखांब) साठी दीडशे बैलजोड्याच्या सहाय्याने गावकऱ्यांनी खेचून आणला. ...
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात ज्यांनी अढळस्थान निर्माण केले आहे अशा पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील विविध व्यक्तिरेखा, घटना, प्रसंग चित्रांच्या सहाय्याने रेखाटत त्यांचा साहित्यप्रवास मांडण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील विविध कलाकारांनी केला अस ...
गुरू परमात्मा परेशू, ऐजा ज्याचा दृढ विश्वासू’ ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे’ आदी विविध भजनांसह विविध अभंगांच्या गायनाने नाशिककर भक्तिरसात चिंब झाले. ...
शास्त्रीय संगीत नृत्याशी संलग्न असलेली संस्था नृत्यसाधना अकॅडमीतर्फे प्रगती उत्सव २०१९ हा भरतनाट्यम उडिसी नृत्य व नृत्ययोग हा कार्यक्रम रंगला़ तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कलावंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आला़ ...
वसंत व्याख्यानमालेचे तीन लाख रुपयांचे प्रलंबित अनुदान मिळावे यासाठी महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर बेमुदत उपोषण करणारे व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी महापालिका आयुक्त किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या आश्वासनाशिवायच आंदोलन गुंडाळले आह ...