लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक, मराठी बातम्या

Culture, Latest Marathi News

शब्दसुरांसह रंगली गप्पांची मैफल - Marathi News |  Complimentary talkie with vocabulary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शब्दसुरांसह रंगली गप्पांची मैफल

कवी कुसुमाग्रज यांच्या ‘प्रेम कर भिल्लासारखे बाणावर खोचलेलं’, विं. दा. करंदीकर यांची ‘देणाऱ्यांना देत जावे घेणाऱ्याने घेते जावे’ व ‘सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी; हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी’आदी विविध कवितांचे रंगतदार सादरीकरण करतानाच ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर महिला दिन विशेष 'तीच्या वेदनेचा हुंकार.. स्टे ट्यूनड' - Marathi News | Women's Day special in 'Thane's acting': 'Tune with pain, stay tuned' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर महिला दिन विशेष 'तीच्या वेदनेचा हुंकार.. स्टे ट्यूनड'

आपल्या आयुष्यातील प्रत्येक वेदनेत प्रत्येक संवेदनेत साथ देणारी स्त्री ही फक्त भावनिकच नव्हे तर सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने उभी आहे. ...

‘रसयात्रा’ नृत्याविष्कार रंगला - Marathi News | 'Rasayatra' was danced in dance form | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रसयात्रा’ नृत्याविष्कार रंगला

‘सर्वात्मका शिवसुंदरा’, ‘हळूच या हळूच’ यांसह कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विविध कवितांवर आधारित नृत्याच्या ‘रसयात्रा’ या अनोख्या कार्यक्रमात कीर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनींनी सुंदर पदन्यास केला़ विशेष म्हणजे एकाच वेळी शहरातील तीन ठिकाणी झालेल्या क ...

नवदुर्गा क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा - Marathi News |  Navdurga sports award distribution ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवदुर्गा क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा

कालिका मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधना आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने महिला दिनानिमित्ताने क्रीडाक्षेत्रातील गुणवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

वसंत व्याख्यानमालेचा तिढा कायम - Marathi News | Vasant lecture continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसंत व्याख्यानमालेचा तिढा कायम

वसंत व्याख्यानमाला या संस्थेला अनुदान देण्याच्या विषयावरून श्रीकांत बेणी यांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले असतानाच माजी कार्यवाह रमेश जुन्नरे यांनी संस्थेतील गैरव्यवहारामुळे या आधीच्या दोन आयुक्तांनी नाकारलेले अनुदान विद्यमान आयुक्तां ...

ठाण्यातील संगीत कट्ट्यावर 'गीतरामायण' सादरीकारणातून केला महिलांच्या कर्तुत्वाला सलाम - Marathi News | Hats off to women of Tharutya 'Geetaramayana' by the presentation of women | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील संगीत कट्ट्यावर 'गीतरामायण' सादरीकारणातून केला महिलांच्या कर्तुत्वाला सलाम

८ मार्च जागतिक महिला दिन. हा दिवस नारीशक्तीच्या सन्मानार्थ संपुर्ण जगभरात साजरा केला जातो. ...

देशभरातील शंभरहून अधिक कलाकारांनी काढले पाेट्रेट ; भांडारकर संस्थेत आयाेजन - Marathi News | portrait competition organised in bhandarkar institute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशभरातील शंभरहून अधिक कलाकारांनी काढले पाेट्रेट ; भांडारकर संस्थेत आयाेजन

पाेट्रेट आर्टिस्ट ग्रुप आणि भांडारकर संस्थेच्या विद्यमाने शिल्पकार मायकल एंजलाेच्या स्मृतिदिनानिमित्त व्यक्तिचित्रण स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...

वायंगणी गावची गावपळण ११ मार्च पासून - Marathi News | Wayangani village playground from March 11 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वायंगणी गावची गावपळण ११ मार्च पासून

दर तीन वर्षांनी होणारी मालवण तालुक्यातील वायंगणी गावची देवपळण अर्थात गावपळण ११ मार्च पासून सुरू होत असून ग्रामदेवतेसहित ग्रामस्थ तीन दिवस तीन रात्री वेशी बाहेर रानावनात झोपड्या उभारुन राहणार आहेत. ...