लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

चंदन नगर पोलीस ठाण्याच्या उद्घाटनानंतर दरोडा; सराफाकडून सोन्याचे दागिने लंपास  - Marathi News | pune crime news robbery after inauguration of Chandan Nagar Police Station Gold ornaments stolen from bullion shop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंदन नगर पोलीस ठाण्याच्या उद्घाटनानंतर दरोडा; सराफाकडून सोन्याचे दागिने लंपास 

दुपारच्या सुमारास तिघे तरुण दुचाकीवरून आशापुरा ज्वेलर्स येथे आले. त्यांनी सराफा व्यावसायिकाला धमकावत जवळपास सोन्याचे दागिने चोरून नेले ...

'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र - Marathi News | Shahnawaz was allegedly murdered by wife and her lover Tasawer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र

जेव्हा शाहनवाज पत्नीला घेऊन घरातून बाहेर पडला तेव्हा पत्नीने प्रियकराला कॉल करून लोकेशन कळवले ...

अश्लील चाळे करताना रोखल्याच्या रागातून हत्या - Marathi News | Murder in anger after being stopped while performing obscene acts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अश्लील चाळे करताना रोखल्याच्या रागातून हत्या

याप्रकरणी दीपेश संदीप भोसले, सुमित अनिल सोनावणे आणि बटर उर्फ कार्तिक वाघमारे यांच्या विरोधात टिळकनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ...

"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं? - Marathi News | husband murdered in front of wife eyes in delhi huma qureshi bhabhi truth about the murderers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

आसिफ कुरेशी याची हत्या झाली आहे. आसिफ बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आहे. ...

Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी - Marathi News | lawrence bishnoi threatens Kapil Sharma warns him not to do work with Salman Khan and kaps cafe firing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी

Lawrence Bishnoi Gang Threatens Kapil Sharma : कॅप्स कॅफेमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगने गोळीबार केला आहे. सलमान खानशी जवळीक असणं कपिल शर्माला महागात पडलं आहे. ...

Sangli Crime: पार्टीतील वादातून मित्राचा डोक्यात दगड घालून खून, कुपवाडमधील घटना  - Marathi News | Friend murdered by throwing a stone at his head due to a dispute at a party in Kupwad Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: पार्टीतील वादातून मित्राचा डोक्यात दगड घालून खून, कुपवाडमधील घटना 

खूनानंतर पोलिसात हजर ...

Sangli Crime: मांजर्डेत डोक्यावर वार करून एकाकी महिलेचा खून - Marathi News | A lonely woman was murdered by being hit on the head in Manjarde sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: मांजर्डेत डोक्यावर वार करून एकाकी महिलेचा खून

घटनास्थळी दुर्गंधी पसरली असल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच त्यांचा घातपात झाला असल्याची शक्यता ...

थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव - Marathi News | In Solapur, Film style kidnapping of Gopichand Padalkar supporter Sharanu Hande; Life saved due to police vigilance, 5 People arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

शरण यांचे भाऊ विष्णू हंडे यांनी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अमित सुरवसेसह अज्ञात ४-५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  ...