लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय, मराठी बातम्या

Cow, Latest Marathi News

नेकनूर येथील बाजारात जनावरांचे भाव कोसळले - Marathi News | Animal prices plummeted in Nekanur market | Latest beed News at Lokmat.com

बीड :नेकनूर येथील बाजारात जनावरांचे भाव कोसळले

शेतशिवारात कुठेही चारा नसल्यामुळे त्यांना कसे जगवावे, याच विचारात बळीराजाची मती गुंग झाली आहे. जनावराच्या बाजारात भाव कोसळले होते. ...

वृत्तपत्र विक्रेत्यामुळे गाईला जीवदान - Marathi News | Livestock Guy Due to Newspaper Dealers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृत्तपत्र विक्रेत्यामुळे गाईला जीवदान

बसस्थानकात चार दिवसांपासून अत्यवस्थ असलेल्या गाईला वृत्तपत्र विक्रेते संजय साळुंके यांच्या भूतदयेने जीवदान मिळाले आहे. ...

मध्य प्रदेशमध्ये विजेच्या धक्क्याने 20 गायींचा मृत्यू  - Marathi News | Live wire electrocutes 20 cows in Sagar district of Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्ये विजेच्या धक्क्याने 20 गायींचा मृत्यू 

मध्य प्रदेशमध्ये विजेच्या धक्क्याने 20 गायींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

मोकाट गुरांना सोडविण्यासाठी आता दहा हजार मोजा - Marathi News | Count ten thousand to rescue the Mokat cattle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोकाट गुरांना सोडविण्यासाठी आता दहा हजार मोजा

पालिकेचा प्रस्ताव : स्थायी समितीच्या पटलावर दाखल ...

गोवंश संवर्धनासाठी शहरात भूखंड मिळेना - Marathi News | No plots were found in the city for cattle breeding | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गोवंश संवर्धनासाठी शहरात भूखंड मिळेना

सिडकोकडे पाठपुरावा : मोफत गाई सांभाळताना तारेवरची कसरत; एकही निवारा केंद्र नाही ...

चोरांची मजल गडावरील गायीपर्यंत - Marathi News | Thieves floor to the cows on the fort | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरांची मजल गडावरील गायीपर्यंत

महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगडावरती चोरट्यांची मजल गेली आहे. ...

गाय ऑक्सिजन घेते अन् ऑक्सिजनच सोडते; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा दावा - Marathi News | Cows Exhale Oxygen Can Cure Breathing Problems Says Uttarakhand CM trivendra singh rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाय ऑक्सिजन घेते अन् ऑक्सिजनच सोडते; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

गायीजवळ राहिल्यास श्वसनाचे आजार बरे होत असल्याचं विधान ...

परभणी : गायीची मिरवणूक काढून अधिकाऱ्यांचा नोंदवला निषेध - Marathi News | Parbhani: Authorities protest against removal of cows | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गायीची मिरवणूक काढून अधिकाऱ्यांचा नोंदवला निषेध

दुधातील प्रोटीनच्या तपासणीत अधिकारी अडवणूक करीत असल्याने तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी २२ जुलै रोजी गायीची वाजत गाजत मिरवणूक काढून शासकीय दूध डेअरीतील अधिकाºयांच्या धोरणाचा निषेध नोंदविला़ ...