लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस, मराठी बातम्या

Cotton, Latest Marathi News

परजिल्ह्यातील कापूस वाशिम जिल्ह्यात ! - Marathi News | Cotton from other district sell in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :परजिल्ह्यातील कापूस वाशिम जिल्ह्यात !

यवतमाळ जिल्ह्यासह, अकोला, हिंगोली व इतर जिल्ह्यातील कापूस या केंद्रावर दाखल होत आहे. ...

महाबीज आणणार नवे कापसाचे बोलगार्ड वाण! - Marathi News | Mahabeej will bring new cotton bolgard varieties! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाबीज आणणार नवे कापसाचे बोलगार्ड वाण!

एनएचएच-२५० आणि एनएचएच ७१५ ही दोन नवे कपाशीचे बोलगार्ड-२ वाण शेतकºयांना उपलब्ध करू न देणार आहे. ...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्राथमिक नोंदणीसाठी १३ मार्चपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Deadline for primary registration of cotton growers till March 7 | Latest beed News at Lokmat.com

बीड :कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्राथमिक नोंदणीसाठी १३ मार्चपर्यंत मुदतवाढ

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतक-यांना शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्र ीसाठी संबधित कृषी उत्पन्न बाजार समितीकडे प्राथमिक नोंदणी करण्यासाठी १३ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...

आठ दिवस शासकीय कापूस खरेदी बंद, वाहनांच्या रांगा - Marathi News | Eight days of official cotton shopping closed, queues of vehicles | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आठ दिवस शासकीय कापूस खरेदी बंद, वाहनांच्या रांगा

पाच कापूस खरेदी केंद्र आठ दिवस (७ ते १५ मार्च) बंद ठेवण्याचा निर्णय केंद्रप्रमुुखाने घेतला आहे. ...

सीसीआयची कापूस खरेदी सप्टेंबरपर्यंत! - Marathi News | CCI cotton purchase till September! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीसीआयची कापूस खरेदी सप्टेंबरपर्यंत!

भारतीय कापूस महामंडळाने यावर्षी येत्या सप्टेबर महिन्यापर्यंत कापूस खरेदी केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

जिल्ह्यात पणनची कापूस खरेदी तात्पुरती बंद - Marathi News | Temporary closure of trading of cotton in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात पणनची कापूस खरेदी तात्पुरती बंद

सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर ४२०० ते ४८०० रूपयापर्यंत खाली आले आहेत. तर पणनचे दर ५४५० आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्राकडे कापसाची आवक वाढली. वाढत्या उन्हाने कापसाला आग लागण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई केली आहे. जिल्ह्या ...

‘पणन’ने थकवले ७०० कोटी रुपयांचे चुकारे - Marathi News | 'Marketing' tired of paying Rs 700 crore | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पणन’ने थकवले ७०० कोटी रुपयांचे चुकारे

जुळवाजुळव न झाल्यास पणन महासंघाला कापूस खरेदी केंद्र बंद करावे लागणार असल्याचे वृत्त आहे. ...

‘पणन’ने केली ४७ लाख विक्रमी कापूस खरेदी - Marathi News | Procurment of 47 lakh Quintal cotton | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पणन’ने केली ४७ लाख विक्रमी कापूस खरेदी

पणनच्या कापूस खरेदी केंद्रावर खरेदीसाठी शेकडो ट्रॅक्टर कापूस उभे आहेत. ...