बीटी कपाशीमध्ये रसशोषक किडी व शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव फुलांमध्ये डोमकळीच्या स्वरुपात दिसून येत आहे. त्यांच्या व्यवस्थापन उपाययोजना आखण्यापुर्वी आर्थिक नुकसानीची पातळी पाहूनच निर्णय घ्यावा. ...
शेतकऱ्याला येणारा उत्पादन खर्चाचा तुलनात्मक अहवाल शासनाला सादर करावा. त्या आधारावर राज्यात सर्वत्र शेतीतील दैनंदिन कामांसाठी ड्रोनचा वापर करण्याचे धोरण शासन निश्चित करेल, असेही मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले. ...
श्री. मेटकर यांचे वडील वनविभागामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी. सन १९८४ मध्ये वडिलांचे जनरल प्रोविडेंट फंड (जीपीएफ) मधून रुपये ३०००/- काढून त्या भांडवलावर घराच्या गच्चीत श्री. मेटकर यांनी १०० ब्रॉयलर कोंबड्या पासून व्यवसायाला सुरुवात केली. त्यांची ही यश ...
तुडतुडे, फुलकिडे, मावा, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत. या किडींचे एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान टळेल आणि रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी होईल. ...
देशात गतवर्षी ११ कोटी ५ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा ११ कोटी ९ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ...