कोरोनायुद्धात डॉक्टर, आरोग्यसेवकांचं प्रमुख शस्त्र म्हणजे पीपीइ किट! त्यात कोंडून घेतल्यावर होणारा प्रचंड त्रास आणि वाढता कचरा या दोन्ही प्रश्नांवरचे स्वदेशी उत्तर म्हणजे खादीचे पीपीई कीट! याचा एक जोड तब्बल वीस वेळा वापरता येणार आहे! ...
भंडारा तालुक्यात मुंबई येथून आलेला ३२ वर्षीय तरुण, दिल्ली येथून आलेला ४६ वर्षीय पुरुष आणि अतिनिकट संपर्कातील १९ वर्षीय तरुणी असे तिघांचे नमुने शनिवारी पॉझिटिव्ह आले आहेत. मोहाडी तालुक्यातील ३६ वर्षीय महिला आणि दहा वर्षीय बालिकेचा कोरोनाबाधीतांमध्ये स ...
गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील एका ६४ वर्षीय वृध्दाचा २५ जून रोजी नागपूर येथील मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या वृध्दाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून या मृतकाच्या संपर्कात आलेल्या ७० ते ८० जणांना आतापर्यंत क्वार ...
महावितरणचे कर्मचारी बुधवारी परतल्यावर त्यातील सात कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. शनिवारी त्यापैकी तीन कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर चौघांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहे. हे कोरोना बाधित कर्मचारी, आंजी (मोठी), पिपरी (मेघे) ...
कोरोनाबाधित महिलेवर सर्वप्रथम झरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी या ग्रामीण रुग्णालयाकडे एकही रुग्ण फिरकला नाही. महादापूर लगतच्या काही गावातील बाजारपेठ उघडलीच नाहीत, तर लोक आपापल्या घरात थांबून असल्याचे चित्र पहायला म ...
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मागील चार दिवसात २२२ रुग्णांची नोंद झाली. साडेतीन महिन्याच्या कालावधीतील ही सर्वात मोठी संख्या आहे. यात शनिवारी ४६ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १७२७ वर पोहचली आहे. ...
भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) ने ‘कोवाक्सिन’ नावाच्या लसीला मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. यासाठी देशात १२ सेंटरची निवड केली आहे. यात नागपूरचे डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची निवड केली आहे. ...