CoronaVirus News & Latest Updates : काही महिन्यांपासून डेक्सामेथासोन, फेविपिराविर ही औषध वापरली जात आहेत. आता सन फार्मा कंपनीने कोरोनाची लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांसाठी फ्लूगार्ड नावाचं औषध लॉन्च केले आहे. ...
१३ नवीन लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यामध्ये आरमोरी येथील ३ एसआरपीएफ जवान, गडचिरोलीतील १ सीआरपीएफ व १ एसआरपीएफ जवान, एटापल्ली येथील १ पोलीस, जिल्हा सामान्य रूग्णालयातील १ परिचारिका व १ रूग्ण यांचा समावेश आहे. याशिवाय पूर्वी कोरोनाबाधित आलेल्या रूग्ण ...
विशेष म्हणजे तोपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयातून पसार झाला असल्याची माहिती येथील व्यवस्थापनालाच नव्हती. यावरुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आरोग्य यंत्रणा कोरोना संक्रमण काळात किती सजग आहे दिसून येते. पळून गेलेला कोरोना पॉझिटिव ...
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनावर मात केल्याने ८० रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यामुळे सध्या अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४४० झाली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या एक हजार २८४ झाली असून त्यातील ८१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत आयसालेशन ...
कळवण : नाशिक जिल्ह्यात कोरोनाने सर्वच तालुक्यात हातपाय पसरले असले तरी कळवण तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे असून, शहर व तालुक्यातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. या तालुक्यातील २२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे स्वत:ची काळजी घेऊन नि ...
सिन्नर:शहरासह तालुक्यातील 32 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील तब्बल 10 तर ग्रामीण भागातील 7 असे एकुण 17 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले अ ...
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ३० जुलै रोजी सर्वाधिक ३४२ रुग्णांची नोंद झाली होती, तर मंगळवारी पुन्हा रुग्णांची संख्या ३४०वर पोहचली. यातच मृत्यूसत्र सुरूच असून १७ मृतांची भर पडली. ...