पूर्ण महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत गावागावात कोरोना रोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक प्रत्येक घरी जात आहे. भद्रावती तालुक्यातील मानोरा या गावी कोरोना लक्षणाची माहिती घेण्यासाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका गा ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. शहरात दीडशेहून अधिक कोरोना बाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे शहरात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. याला वेळीच पायबंद लावला नाही तर शहरातील स्थिती आणखी बिघडू शकते. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जिल्ह्याच्या ...
मार्चपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार १९० कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यातील सहा हजार ८३८ जण बरे झाले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. सध्या जिल्ह्यात ५५९ कोरोना अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर ५४३ जणांना होम आयसोलेशनम ...
सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुविज्ञान संस्था आणि जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने ऑगस्ट महिन्यात सुरूवातीला जिल्ह्यात सिरो सर्व्हे करण्यात आला होता. यावेळी २ हजार ४३७ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याचे विश्लेशन सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत करण्यात ...
अभियानांतर्गत शहर व गावपातळीवर आरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या पथकामार्फत गृहभेटी देऊन सर्वेक्षण करीत आहे. १५ सप्टेंबर पासून राबविण्यात येत असलेल्या अभियानादरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील ६०३ पथकामार्फ ...
शहरातील जुना रेल्वे स्टेशन परिसरातील एका महिलेचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कुटुंबासह इतर संपर्कात आलेल्या आठ व्यक्तींचे गुरूवारी स्वॅब घेण्यात आले. तपासणी अहवाल येण्यापूर्वीच स्थानिक प्रशासनाने शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्या ...
जुलै, ऑगस्टमध्ये चाचण्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे रूग्णांची संख्याही वाढली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने तपासणी, निदान व लवकर उपचार या त्रिसुत्रीचा प्रभावी वापर केल्याने रूग्णवाढीचा आलेख केवळ या आठवड्यात तरी खाली येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १८ ...
कोरोनाने जगाला हेलावून सोडले असून नव्यानेच मिळून आलेल्या या विषाणूबाबत कुणीही जाणत नव्हते. त्यामुळे प्राथमिक अभ्यासानुसार ताप, सर्दी व खोकला ही कोरोनाची लक्षणं सांगीतली जात होती. यामुठळे नागरिक आता आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नवनवे प्रयोग क ...