संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
दि. १८ ते २३ या ६ दिवसात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली. यापैकी बहुतांश लोक वेगवेगळ्या आजारांनी पीडित होते. दरम्यान पुन्हा ८५ पॉझिटिव्हची भर पडल्याने एकूण बाधित लोकांची संख्या आता २१७१ झाली आहे. ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गडचिरोलीतील व्यापारी वर्ग व लोकप्रतिनिधींनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील संपूर्ण बाजारपेठ सकाळपासून कडकडीत बंद होती. ...
सर्व जग कोरोनाविरूद्ध लढत आहे. त्यामुळे मृत्यूचा विचारच मनात उमटू नये, ही सर्वांची भावना आहे. मात्र, कोरोनामुळे मृत्यू झालाच तर प्रशासन या मृतदेहाची हाताळणी करते व मार्गदर्शक तत्त्वे कोणती हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. ...