लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
गणेशोत्सवाच्या तुलनेत रुग्ण कमीच; दुसऱ्या लाटेची शक्यता, केडीएमसीची आरोग्य यंत्रणा सज्ज - Marathi News | Fewer patients compared to Ganeshotsav; Possibility of second wave, KDMC's health system ready | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेशोत्सवाच्या तुलनेत रुग्ण कमीच; दुसऱ्या लाटेची शक्यता, केडीएमसीची आरोग्य यंत्रणा सज्ज

जूनपासून अनलॉक सुरू झाले. त्यानंतर गणेशोत्सवात नागरिकांनी खूपच सूट घेतली. त्याचाच परिणाम म्हणून गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढली होती. ...

पुन्हा लाॅकडाऊन नको, नियम पालन गरजेचे; नागरिकांनी काळजी घ्यावी - Marathi News | No more lockdown, no need to follow rules; Citizens should be careful | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुन्हा लाॅकडाऊन नको, नियम पालन गरजेचे; नागरिकांनी काळजी घ्यावी

व्यापाऱ्यांची भूमिका, रायगड जिल्ह्यात नवरात्रीपासून कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ५६ हजार ९८० बाधित आढळले होते. ...

रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण घटले; दिवाळीनंतर आकडा वाढण्याची होती भीती, प्रशासन सतर्क - Marathi News | Decreased patient rates; Fear of rising numbers after Diwali, administration warns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण घटले; दिवाळीनंतर आकडा वाढण्याची होती भीती, प्रशासन सतर्क

गणेशोत्सव काळात बाजारपेठा उघडण्यात आल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली होती. सरासरी ५० ते ६० रुग्ण दिवसाला सापडत होते. ...

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ७८९ नवे रुग्ण, तर ८ जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: 789 new corona patients and 8 deaths in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ७८९ नवे रुग्ण, तर ८ जणांचा मृत्यू

CoronaVirus News : ठाणे शहरात १७६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या ५१ हजार १५५ नोंदली आहे. ...

CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोना बाधितांची नोंद, ८५ जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: 5 thousand 544 new corona infections reported in the last 24 hours, 85 deaths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोना बाधितांची नोंद, ८५ जणांचा मृत्यू

CoronaVirus News: राज्यात आज ५ हजार ५४४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज दिवसभरात एकूण ४ हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ...

मोठा दिलासा; विदर्भात चाचण्या वाढल्यातरी पॉझिटिव्ह रुग्णात घट - Marathi News | Great relief; Decrease in positive patients despite increase in tests in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठा दिलासा; विदर्भात चाचण्या वाढल्यातरी पॉझिटिव्ह रुग्णात घट

Nagpur News corona दिवाळीपूर्वी कमी झालेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा हा दर फारच कमी आहे. ...

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे ७५८ नवे रुग्ण, तर ९ जणांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus News: 758 new corona patients and 9 deaths in Thane district during the day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे ७५८ नवे रुग्ण, तर ९ जणांचा मृत्यू 

CoronaVirus News: ठाणे शहरात १९६ रुग्ण आढळून आले आहेत. यासह शहरात ५० हजार ९७९ रुग्णांची नोंद झाली आहे. ...

CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५ हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus News: Maharashtra reports 5,965 new COVID-19 cases,3,937 recoveries, and 75 deaths today, as per the State Health Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५ हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

CoronaVirus News : राज्यात ५ लाख २८ हजार ४६२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. ...