शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय; आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा

नागपूर : उपराजधानीतील धक्कादायक वास्तव; पैसे मोजणाऱ्यांनाच मिळतोय बेड

वसई विरार : Coronavirus News: सक्रिय जिल्ह्यांच्या गराड्यात पालघर डेंजर झोनमध्ये; कोरोना रुग्णवाढीची भीती

ठाणे : Coronavirus Thane Updates: ठाणे जिल्ह्यात ३३१८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; सात जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली : Coronavirus Updates News: कोरोनाच्या अटकावासाठी रेल्वे, बसस्थानकामध्ये होतेय चाचणी; KDMC सतर्क 

नाशिक : नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षक, कोविड सेल प्रमुखांना कोरोना; शनिवारीच घेतला होता कोरोना लसीचा दुसरा डोस

महाराष्ट्र : Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आजवरची सर्वाधिक नोंद; आढळले ३५,९५२ नवे कोरोनाबाधित 

नागपूर : विदर्भात कोरोनाची गंभीर स्थिती; ६,७६२ नव्या रुग्णांची भर, ७४ मृत्यू

महाराष्ट्र : CoronaVirus News: ठाकरे सरकारनं कोरोना संकट योग्यपणे हाताळलं का?; राज्यातील जनता म्हणते...

मुंबई : Coronavirus Mumbai Updates: मुंबईत १० लाख लोकांना लस, एका दिवसात १० हजार रुग्ण वाढले तरी सज्ज- इक्बाल चहल