शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

राष्ट्रीय : Coronavirus : शिवराज सिंह चौहान यांचा मोठा निर्णय; महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमा केली सील

महाराष्ट्र : Coronavirus Live updates: संपूर्ण लॉकडाऊन की कठोर निर्बंध? इकडे राज्यात, तिकडे केंद्रात तातडीच्या बैठका; निर्णयाची अपेक्षा

महाराष्ट्र : लॉकडाऊन करू नका; १० मागण्यांच्या निवेदनासह सदाभाऊ खोतांनी घेतली राज्यपालांची भेट

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: चिंतेत भर! दिवसभरात तब्बल ९३ हजार नवे रुग्ण; देशातील कोरोनाबाधितांचा उच्चांक

मुंबई : CoronaVirus News: धास्तावलेल्या मजुरांचे मुंबईतून स्थलांतर सुरूच

महाराष्ट्र : CoronaVirus News: भयंकर! कोरोना रुग्णांची  राज्यातील संख्या ५० हजारांवर

महाराष्ट्र : CoronaVirus Lockdown News: राज्यात काेणत्याही क्षणी लाॅकडाऊन?; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठामपा कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

मुंबई : Maharashtra Corona Updates: मुंबईतील सोसायट्यांसाठी महापालिकेची विशेष नियमावली; मार्गदर्शक तत्वे जारी

मुंबई : Mumbai Corona Updates: मुंबईतील ४ ठिकाण कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट; सर्वाधिक सक्रिय रुग्ण अंधेरीत