संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
ठाणे महापालिकेकडून केवळ दोन ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा, मात्र हे ऑक्सिजन सिलेंडर अर्ध्या तासांपेक्षा अधिक वेळ चालणारे नसल्याने अखेर रुग्णालय प्रशासनाने या रुग्णांना गोकुळनगर येथील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. ...