शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

वर्धा : Coronavirus in Wardha; कोरोनाबाधितांचा शेतशिवारात वाढला वावर

मुंबई : Coronavirus: दिलासादायक, राज्यात आज तब्बल ८२ हजार रुग्ण कोरोनामुक्त, ५३ हजार ६०५ नव्या रुग्णांची नोंद 

क्राइम : Coronavirus : रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे रॅकेट उघड, एलसीबीने असे फोडले बिंग

महाराष्ट्र : Video: कर्तव्यनिष्ठेला सलाम! नियम मोडणाऱ्या भाजीविक्रेत्या आईवरच मुलानं केली कारवाई

महाराष्ट्र : Coronavirus : मृत्यूच्या दहशतीने दिला चार दशकांपूर्वीच्या घटनेला उजाळा, काेराेनाच्या निमित्ताने अनेकांनी जागविली ‘स्कायलॅब’ची आठवण

यवतमाळ : Coronavirus in Yawatmal ; कोरोनामुळे भलेभले थकले.. पण 'इथले' साधेसुधे तरले...

फॅक्ट चेक : Fact Check: गरम पाणी प्यायल्याने कोरोनापासून बचाव होत नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

क्राइम : Coronavirus :कोरोनाबाधिताला एका दिवसात, तर फुप्फुसात ९९ टक्के संसर्ग झालेल्या रुग्णाला दोन दिवसांत बरे केल्याचा दावा, डॉक्टरवर गुन्हा

ठाणे : Coronavirus : ठाणे जिल्ह्यातील दहा रुग्णालयांसाठी खासदार कुमार केतकरांकडून अडीच कोटींचा निधी

क्राइम : बंदी असून देखील काशीमिऱ्यात छमछम; पोलिसांनी टाकलेल्या धाडीत बार कर्मचारी आणि ग्राहकांसह १९ जणांना अटक