शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : सीएसआयआरची १०० हून अधिक संशोधने, औद्योगिक भागीदारीतून संशोधनाचा प्रत्यक्ष वापर अनेक राज्यांत सुरू 

मुंबई : मुंबईत रुग्णसंख्येत किंचित घट

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६२५ रुग्ण सापडले; ५ रुग्ण दगावले   

महाराष्ट्र : अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा ७ दिवसांची संचारबंदी; तीन शहरं कंटेनमेंट झोन घोषित

महाराष्ट्र : यवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्युसह 233 जण पॉझेटिव्ह, 156 जण कोरोनामुक्त

अमरावती : राज्यातील प्रवाशांची मध्यप्रदेशाच्या सीमेवर तपासणी

वर्धा : विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना वेळप्रसंगी मिळेल काठीचा प्रसाद

राष्ट्रीय : CoronaVirus News: महाराष्ट्रात ११.५० लाख लोकांचे लसीकरण; देशात आतापर्यंत २१ कोटी तपासण्या

मुंबई : CoronaVirus News: रुग्णांत वाढ, तरीही २४ तासांत ७०० इमारती प्रतिबंधमुक्त; १३ चाळी, झोपडपट्टी प्रतिबंधित

मुंबई : CoronaVirus News: राज्यात आठ दिवसांत ५५ हजार नवे रुग्ण; मुंबई, पुण्यात विविध निर्बंधांबाबत चाचपणी सुरू