शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
2
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
3
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
4
अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?
5
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
6
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
7
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
8
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
9
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
गुरु आदित्य योग: ७ राशींना भाग्यकारक, येणी वसूल होतील; व्यवसायात नफा, नोकरीत पद-पगार वाढ!
11
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
12
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
13
९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?
14
ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती
15
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
16
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
17
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
18
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
19
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
20
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६२५ रुग्ण सापडले; ५ रुग्ण दगावले   

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 8:39 PM

ठाणे  जिल्ह्यात आता २ लाख ६४ हजार २५० रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ६ हजार २६८ झाली आहे.  

ठाणे : जिल्ह्यात शानिवारी कोरोनाचे ६२५ रुग्ण  आढळले आहेत.  जिल्ह्यात आता २ लाख ६४ हजार २५० रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ६ हजार २६८ झाली आहे.   ठाणे शहर परिसरात १९९ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६२ हजार १२९ झाली आहे. शहरात १ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची संख्या १ हजार ३८५ झाली आहे. नवी मुंबई मधे १०१ रुग्ण आढळले असून एकाचा मुर्तु जाला आहे. कल्याण - डोंबिवलीत १८७ रुग्णांची वाढ झाली असून दोघनचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमध्ये १६ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू झाला नाही. भिवंडीत ५ बाधीत असून एकही मृत्यूची नोंद नाही.  मीरा भाईंदरमध्ये ५१ रुग्ण आढळले असून एका मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १३ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. बदलापूरमध्ये ३५ रुग्णांची नोंद झाली असून मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये १८ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू जाला आहे. आता बाधीत १९ हजार ५२७ आणि आतापर्यंत ५९३ मृत्यू आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या