लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
मासिक पाळीप्रमाणेच ‘त्या’ पोटलीविषयीची पोस्टही चुकीचीच - Marathi News | Like the menstrual cycle, the post about 'that' package is also wrong | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मासिक पाळीप्रमाणेच ‘त्या’ पोटलीविषयीची पोस्टही चुकीचीच

मुंबई : कोरोना संसर्गाची तीव्रता वाढत आहे. परिणामी, खाटा, औषध आणि अन्य सेवांचाही तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, समाजमाध्यमांवर एक ... ...

जुनाट पदव्यांचे कागद यापुढे फाडून फेकावे लागणार! - Marathi News | Old degree papers will no longer have to be torn down! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुनाट पदव्यांचे कागद यापुढे फाडून फेकावे लागणार!

पासपोर्ट, वाहनचालक परवाना अशा दस्तावेजांचे जर आपण नूतनीकरण करतो, तर कधीकाळी घेतलेल्या पदवीला नव्या जमान्याचा वारा का दाखवू नये? ...

आरोग्य हा अधिकार, सरकारी उपकार नव्हे!! - Marathi News | Health is a right, not a government favor !! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आरोग्य हा अधिकार, सरकारी उपकार नव्हे!!

आरोग्य हा नागरिकांना घटनेने दिलेला अधिकार आहे! ‘खजिन्यात पैसे नाहीत’ सांगून हा अधिकार सरकार हिरावू शकत नाही. ...

Coronavirus: कोरोनाबाधेवर मात केलेले म्हणताहेत, डर के आगे जीत! - Marathi News | Coronavirus: Coronavirus is said to have been overcome, fear of victory! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus: कोरोनाबाधेवर मात केलेले म्हणताहेत, डर के आगे जीत!

डाॅक्टरांचा न घाबरण्याचा सल्ला : अन्य आजारांकडे लक्ष देण्याची गरज ...

ठाण्याच्या तरुणाचे भारतभ्रमण; कोरोना नियमांची केली जागृती; रस्ता सुरक्षा नियम पाळण्याचाही दिला संदेश - Marathi News | Thane youth's visit to India; Awareness of Corona rules | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या तरुणाचे भारतभ्रमण; कोरोना नियमांची केली जागृती; रस्ता सुरक्षा नियम पाळण्याचाही दिला संदेश

दोन वर्षे आधीच रोहनने बाईकवरून भारतभ्रमण करण्याचा निश्चय मनाशी केला होता. ...

ठाण्यात आजारी नागरिकांच्या मदतीला अबोली रिक्षाचालक- मालकांची फौज - Marathi News | Aboli rickshaw pullers-owners army to help sick citizens in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आजारी नागरिकांच्या मदतीला अबोली रिक्षाचालक- मालकांची फौज

वाहतूक शाखेच्या पोलिसांचा अनोखा उपक्रम : रुग्णांना मिळणार मोफत सेवा ...

CoronaVirus : कल्याण-डाेंबिवली परिसरात 1700 मृतदेहांवर अंत्यविधी; स्मशानभूमींवर वाढला कामाचा ताण - Marathi News | CoronaVirus: Funeral on 1700 bodies in Kalyan-Dambivali area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :CoronaVirus : कल्याण-डाेंबिवली परिसरात 1700 मृतदेहांवर अंत्यविधी; स्मशानभूमींवर वाढला कामाचा ताण

महिनाभरातील आकडा : स्मशानभूमींवर वाढला कामाचा ताण ...

Corona Vaccine: आदित्य ठाकरेंची दिलगीरी, मोफत लसीकरणाचं ट्विट डिलीट; भाजपाचा टोला - Marathi News | Corona Vaccine: Aditya Thackeray apologized, tweeted free vaccine is deleted; BJP Targeted | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona Vaccine: आदित्य ठाकरेंची दिलगीरी, मोफत लसीकरणाचं ट्विट डिलीट; भाजपाचा टोला

Aditya Thackeray Deleted tweet about Corona Vaccination: राज्याच्या अधिकृत लसीकरण धोरणाबाबत कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी मी ट्विट डिलीट करत आहे ...