शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

सांगली : CoronaVirus: हृदयद्रावक...! मनाला सुन्न करणारी घटना...! तेरा तासांत एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू

राष्ट्रीय : तुमची रोग प्रतिकारक शक्ती जास्त आहे की कमी?; कशी ओळखणार, जाणून घ्या!

नागपूर : विदर्भात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुरू करणार

महाराष्ट्र : Coronavirus: महिनाभरापूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला कोरोना; कुटुंबीयांना आरोग्य विभागाचा फोन अन् म्हणाले...

महाराष्ट्र : Corona Vaccine: ५ कोटी लसींच्या खरेदीसाठी राज्याने काढली जागतिक निविदा; प्रत्यक्षात खरेदीमध्ये मात्र अडचणींचा डोंगरच

क्राइम : नागपूरात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे गजाआड! कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांचे दागिने चोरत होते 

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वाडिया रुग्णालयातून कोरोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : ऑक्सिजन निर्मिती राज्यातच करण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : CoronaVirus In Maharashtra : गेल्या २४ तासांत २८, ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६९ टक्के

मुंबई : Corona Vaccine : लसींच्या जागतिक निविदेला २५ मेपर्यंत मुदतवाढ, कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेचा निर्णय