संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Vasai-Virar News : आयुक्त गंगाथरन डी. कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे रजेवर गेल्याने वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश लोखंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती आहे. ...
कोरोनाकाळात सगळेच सेलिब्रेटी सद्या गरजुंना मदत करत आहेत.नुकतेच यशराज प्रोडक्शनने देखील सिने इंडस्ट्रीतील कामगारांचे लसीकरणाचा संपूर्ण खर्च उचलला आहे. ...
Rajesh Tope: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाची लाट थोपविण्यासाठी राज्य सरकार देखील विविध उपाययोजना करत आहे. ...