शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Omicron Variant: कोरोनाविरोधी लढ्यासाठी ‘या’ राज्याचे मोठे पाऊल; नागरिकांसाठी लसीकरण केले अनिवार्य

महाराष्ट्र : Omicron News: ओमायक्रॉनचा धोका! 'त्या' ३४ जणांमुळे राज्याची धाकधूक वाढली; आरोग्य यंत्रणा अलर्टवर

राष्ट्रीय : दिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण

राष्ट्रीय : CoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी

अकोला : Omicron Variant: ओमायक्रॉनने चिंता वाढवली; अकोल्यात जमावबंदी लागू, रॅली, मोर्चा अन् आंदोलनाला बंदी

मुंबई : परदेशवारी केलेल्या प्रवाशांवर वॉर रूमचा ‘वॉच’; होमक्वारंटाइन नियम मोडल्यास...

महाराष्ट्र : Omicron Variant: अरे बापरे! महाराष्ट्रात धडकला ओमायक्रॉन; लोकांनी घाबरु नये, सरकारचं आवाहन

राष्ट्रीय : Omicron: ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग डेल्टाच्या तुलनेत अधिक; २५ वर्षाखालील लोक संक्रमित

आरोग्य : Omicron Variant: जाणून घ्या, ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली की नाही, हे नेमके समजते कसे?

राष्ट्रीय : भारतात ओमायक्रॉनच्या धास्तीनं ‘वर्क फ्राॅम होम’ सुरूच राहण्याची दाट शक्यता