शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट कधी? दररोज किती रुग्ण सापडणार? IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांनी दिलं उत्तर

आंतरराष्ट्रीय : Omicron News: ओमायक्रॉन किती वेगानं पसरतो? हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये धडकी भरवणारं दृश्य कैद

राष्ट्रीय : वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकार नवा कायदा आणणार

राष्ट्रीय : Corona Omicron variant : चिंता वाढली! ओमायक्रॉनच्या कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात, ब्रिटनमध्ये अनेक भागांत कोरोनाचा कहर

राष्ट्रीय : मोदी, शाह, सोनिया, प्रियंका.. सगळे आले, कोरोना लस घेऊन गेले; एका यादीनं अख्खा विभाग हादरला

महाराष्ट्र : Coronavirus: आता RTPCR चाचणी ३५० रुपयांत; ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता राज्य सरकारचा निर्णय

संपादकीय : Omicron Variant: ‘ओमायक्रॉन’मुळे भारतात तिसरी लाट येईल? रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता

महाराष्ट्र : Omicron: ओमायक्रॉनच्या परीक्षणास आठ आठवड्यांचा कालावधी; टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत

मुंबई : Omicron Variant: ‘ओमायक्रॉन’ची मुंबईत एन्ट्री; महाराष्ट्रात एकूण १० रुग्ण आढळले

राष्ट्रीय : Omicron Updates: ओमायक्रॉनला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची गरज? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात....