शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : Corona Vaccination : कांदिवलीतील १२८ नागरिकांना मिळाली लस, बोगस लसीकरण प्रकरण

पुणे : बारामतीत लसीकरण केंद्रावर राडा; आरोग्य कर्मचारी आणि नागरिक आमने सामने

नागपूर :  नागपुरात  ८.७५ लाख लोकांना लसीचा पहिला डोस

मुंबई : 'लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल रेल्वे प्रवासाची सूट द्या'

पुणे : Pune Corona Guidelines : पुणेकरांना दिलासा मिळणार? सोमवारपासून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत खुली ठेवण्याचा विचार: अजित पवारांचे संकेत 

छत्रपती संभाजीनगर : तिसऱ्या लाटेत जीवित हानी कमी होणार ! मनपा प्रशासकांचा दावा

राष्ट्रीय : भारतात लहान मुलांसाठी कोरोना लस केव्हा येणार?; एम्स प्रमुखांनी दिली माहिती

अकोला : अकोला जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण महापालिका क्षेत्रात!

राष्ट्रीय : केंद्र सरकार डिसेंबरपर्यंत खरेदी करणार लसींचे १०० कोटी डोस

राष्ट्रीय : देशात पुरेशी रोगप्रतिकारशक्ती; तिसऱ्या लाटेचा प्रभाव राहील कमी: डॉ. रणदीप गुलेरिया