शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : पुणेकरांना निर्बंधातून सूट मिळण्याची शक्यता; प्रशासन आज निर्णय घेणार

राजकारण : देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती, कुठे आहे लस?

आरोग्य : Corona Vaccine: गुड न्यूज! मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी; एकाचवेळी दोन्ही हातांना मिळणार लस

आरोग्य : Coronavirus: 'या' चुकांमळे लसीनंतरही कोरोना; आढळत आहेत अनेक पॉझिटिव्ह रुग्ण, संसर्ग कसा होतो?

गोंदिया : हायरिस्कमधील व्यक्तींचे घरी जाऊन होणार लसीकरण

गोंदिया : तब्बल 21408 नागरिकांचे लसीकरण

राष्ट्रीय : चीनमधील 'मंकी बी व्हायरस'चा भारताला किती धोका, याबाबत काय उपोययोजना सुरू आहेत ?

राष्ट्रीय : Corona Vaccine: व्हॅक्सीनच्या दोन डोसनंतर बुस्टर डोसची गरज, AIIMS प्रमुखांचे मोठे वक्तव्य

वर्धा : आजाराने जर्जर 2,200 व्यक्तींना मिळणार घरपाेच कोविड व्हॅक्सिन

नाशिक : येवल्यातील चार पॉझिटीव्ह, एका कोरोना रुग्णाचा मृत्यू