शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

यवतमाळ : तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जिल्ह्याला १९ लाख डोस हवे

मुंबई : Kandivali Vaccination: कांदिवली बनावट लस प्रकरणातील ३९० लाभार्थ्यांना उद्या खरी लस मिळणार; पालिकेचा निर्णय

राष्ट्रीय : दोन कंपन्यांसोबतचे करार रद्द; भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर भारत बायोटेकचा मोठा निर्णय

आरोग्य : Coronavirus: दिलासा! कोरोना लसीसोबतच आता आणखी दोन औषधं बाजारात येणार; रुग्णांसाठी 'संजीवनी' ठरणार

छत्रपती संभाजीनगर : दुसऱ्या डोससाठी एक लाख नागरिक ‘वेटिंग’वर; पुरवठा होत नसल्यामुळे महापालिका हतबल

सोशल वायरल : VIDEO : वॅक्सीनवरून महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, एकमेकींचे केस ओढत मारामारी

राष्ट्रीय : भयावह! मलयेशियावर कोरोनाचा कहर, परिस्थिती बिघडली; जमिनीवर उपचार, श्वासासाठी धडपडतायत रुग्ण

पुणे : Rajesh Tope : महाराष्ट्राचे एका दिवसात १० ते १५ लाख लसीकरणाचे लक्ष्य; मात्र केंद्राकडून तेवढा पुरवठा नाही

राष्ट्रीय : Covaxin For Kids : २ ते ६ वर्षांच्या मुलांवर दिल्लीतील AIIMS मध्ये सुरू होणार पुढील आठवड्यात Covaxin ची चाचणी

गोंदिया : जिल्ह्याला आणखी २३ हजार डोसेसचा पुरवठा