शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : चीनने गंडवले?, कोरोना लसीनंतरही मृत्यू; संशोधनातून समोर आले धक्कादायक सत्य

महाराष्ट्र : युरोपमध्ये तिसरी-चौथी लाट, भारताला इशारा; गाफिल राहू नका... | Corona third wave in India

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोना हरणार, देश जिंकणार! तब्बल 9 महिन्यांनी नव्या रुग्णांच्या संख्येत झाली मोठी घट

अमरावती : मेळघाटात पहिलीचा झाला गवगवा, दुसरीसाठी मात्र शोधा.. शोधा

राष्ट्रीय : ५२३ दिवसांनंतर प्रथमच उपचाराधीन रुग्ण सगळ्यात कमी

मुंबई : नववर्षासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांमुळे महापालिका अलर्ट मोडवर

पुणे : Corona Vaccination In Pune; शहरात मंगळवारी प्रत्येक केंद्रावर २५० लसीचे डोस

पुणे : Pune Corona News: सोमवारी शहरात कोरोनाबधितांची संख्या पन्नासच्या आत

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये कोरोनाची नवी लाट, युनिव्हर्सिटी कॅम्पस सील; झटक्यात 1500 विद्यार्थी आयसोलेट

राष्ट्रीय : लस देण्यास वैद्यकीय पथकासोबत तहसीलदार गावात पोहोचले अन् गावकरी पळाले; मग कसं झालं लसीकरण? वाचा...