शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : मुस्लिम समाजातील लोकांचे कोरोना लशीबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी Salman Khan करणार मदत

मुंबई : शंभर वर्षांवरील अडीच हजार जणांना कोरोना

राष्ट्रीय : लस उत्पादक कंपन्यांना होतोय सेकंदाला 74 हजार रूपये नफा

छत्रपती संभाजीनगर : १०० टक्के लसीकरण झालेल्या पहिल्या २५ गावांना देणार निधी : जिल्हाधिकारी

राष्ट्रीय : केरळमध्ये ब्रेकथ्रू इन्फेक्शन रुग्णांचे प्रमाण ४०%

पुणे : Corona Vaccination: दोन डोस कधी पूर्ण होणार? हजारो पुणेकरांनी लसीचा एकही डोस घेतला नाही

पुणे : Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८४ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकाऱ्यांचा गल्लेबोरगावात शेतकऱ्याच्या घरी मुक्काम; लसीकरण वाढविण्यासाठी गावोगावी दौरे

पुणे : Pune Corona News: शहरात मंगळवारी ९६ नवे कोरोनाबाधित तर ४६ कोरोनामुक्त

पुणे : लॉकडाऊनमध्ये कामावर राहत असल्याचे सांगत केला दुसरा घरोबा