शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नवी मुंबई : Corona Vaccination: नवी मुंबईमध्येही कोरोना लसीचा तुटवडा; ४२ पैकी ३८ केंद्रे बंद

रायगड : Corona Vaccination: जिल्ह्यात फक्त तीन हजार काेराेना लस शिल्लक

रायगड : Corona Vaccination: रसायनीत कोविड लसीचा तुटवडा; नागरिकांच्या फेऱ्या

नागपूर : नागपुरात कोव्हॅक्सिन लस संपली : मेडिकलमध्ये लसीकरण बंद 

ठाणे : Corona Vaccination: ठाणे जिल्ह्यात आजचा दिवस पुरेल एवढीच लस

कल्याण डोंबिवली : Corona Vaccination: ...तर लसीकरण ठप्प पडू शकते!

ठाणे : Corona Vaccination: दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा

नाशिक : जिल्ह्यात बागलाण लसीकरणात आघाडीवर

नाशिक : जिल्ह्यात लसीकरणाचा ४ दिवसांचा साठा

नाशिक : दोस्तीसाठी काय पण....