शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: ...तर लसीकरण ठप्प पडू शकते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:47 IST

दाेन लाख लसीचे डोसची मागणी : केडीएमसी हद्दीत २२ केंद्रे सुरू

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना लसीकरणासाठी २२ केंद्रे सुरू आहेत. महापालिकेकडे केवळ दोन दिवस पुरेल इतका कोरोना लसीचा साठा आहे. महापालिकेने आणखीन कोरोना लसीची मागणी केली आहे. दोन दिवसांत साठा उपलब्ध न झाल्यास कोरोना लसीकरण ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लसीकरणासाठी विविध केंद्रांवर नागरिकांच्या  रांगा दिसत आहेत.महापालिकेची ९ लसीकरण केंद्रे आहेत. खासगी रुग्णालयात १३ ठिकाणी लसीकरणाची केंद्रे सुरू आहेत.  महापालिका हद्दीत बुधवारी दिवसभरात सहा हजार १७ जणांना लस देण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर किमान २०० जणांना एका दिवसात लस दिली जात आहे. २०० लसींच्या डोसनुसार दिवसाला चार हजार ४०० डोस पालिकेस लागतात. कालच्या तारखेतील डोसची संख्या पाहता दिवसाला सहा हजार डोस दिले जात आहेत. महापालिकेकडे आज आणि उद्या असे दोनच दिवस पुरेल इतका लसीचा साठा आहे. लसीकरणासाठी  ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी करायची आहे. ऑनलाइनचे प्रमाण ६० टक्के असून ऑफलाइन लस घेणाऱ्यांची टक्केवारी ४० टक्के आहे. दोन दिवसांचाच साठा असल्याने दोन दिवसांनी लसीकरण बंद होण्याची शक्यता आहे.  आमदार विश्वनाथ भाेईर यांनी घेतली लस कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी गुरुवारी रुक्मिणीबाई रुग्णालयात जाऊन लस घेतली. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा टिकेकर उपस्थित होत्या. त्यांच्या देखरेखीखाली आमदारांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यानंतर त्यांना निरीक्षण कक्षात काही वेळ थांबवून ठेवले होते.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस