शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : केजरीवालांची आता लसीसाठी लढाई; केंद्र सरकार म्हणते, आम्ही मर्यादित लसी देऊ

राष्ट्रीय : Corona Vaccine : सरकारने किमती ठरवूनही घाेळ कायम, खासगी रुग्णालयांमध्ये वाढीव दराने लसीकरण

राष्ट्रीय : बिहारमध्ये गंगा नदीत कोरोनाग्रस्तांचे मृतदेह, चौकशीचे आदेश; कटीहार नदीतही आढळले मृतदेह

राष्ट्रीय : आधी स्वत:ला सांभाळा, मग लोकांना मदत करा; नितीन गडकरींचा नेते, कार्यकर्त्यांना सल्ला

नाशिक : ओझरसह परिसरात १४ रुग्ण कोरोना बाधित

क्राइम : जिवाशी खेळ...ग्लुकोज पाणी, मीठमिश्रित बनावट रेमडेसिविर पुरवठा करणाऱ्यांना अटक 

राष्ट्रीय : Corona Vaccination: लसीकरण धोरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करू नये; केंद्राचे प्रतिज्ञापत्र सादर

पुणे : Corona Virus : बारामती, माळेगाव परिसरातील 'या' गावांमध्ये 'हाय अलर्ट'जारी; कोरोना रुग्णवाढीचा धोका

पुणे : ग्रामीण भागातील लसीकरण केंद्र हायजॅक! केंद्रांवर शहरी भागातीलच नागरिकांचा ताबा

राष्ट्रीय : आम्ही देशात पोलीओ मोहीम यशस्वीरित्या राबवली, पण मोदी सरकार कोरोना लस देऊ शकत नाही : लालू प्रसाद यादव