शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

केजरीवालांची आता लसीसाठी लढाई; केंद्र सरकार म्हणते, आम्ही मर्यादित लसी देऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 6:09 AM

दिल्लीला ऑक्सिजन मिळावा म्हणून दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत केंद्राला ताकीद दिली. त्यानंतरच दिल्लीत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला आहे.

विकास झाडे -

नवी दिल्ली : दिल्लीत तीन महिन्यात संपूर्ण लसीकरण करण्याचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संकल्प केला आहे. परंतु याला  केंद्र सरकार अडसर ठरत आहे. दिल्लीने मागविलेल्या १ कोटी ३४ लाख लसी आम्ही देणार नाही, असे केंद्राने स्पष्टपणे सांगितले.दिल्लीला ऑक्सिजन मिळावा म्हणून दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत केंद्राला ताकीद दिली. त्यानंतरच दिल्लीत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला आहे. परंतु तोपर्यंत अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. राज्य सरकारे थेट कंपन्यांकडे मागणी करू शकतात, असे केंद्राने सुचविल्यानंतर केजरीवाल यांनी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनकडे १ कोटी ३४ लाख लसींची  मागणी केली.या कंपन्यांनी दिल्ली सरकारला उत्तर दिले नाही. परंतु केंद्र सरकारने दिल्ली सरकारला पत्र पाठविले आणि तुम्ही मागणी केल्याप्रमाणे लस उपलब्ध होऊ शकत नाही. मे महिन्यात केवळ ३ लाख ५९ हजार लसी उपलब्ध होतील, त्यात कोविशिल्ड २ लाख ६७ हजार आणि कोवॅक्सिन ९२ हजार ८४० उपलब्ध होतील, असे कळविले आहे. केजरीवाल यांनी केलेल्या नियोजनानुसार दिल्लीला दररोज ३ लाख लसींची गरज आहे. लसींचा साठा आता संपत आला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस